Shree Shivaji Mandir, Dadar (Mumbai) • श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर
NC Kelkar Road, Near Tilak Bridge, Dadar West Mumbai,
Maharashtra
400028IndiaGet Directions
022 2430 4566
About Shree Shivaji Mandir
श्री शिवाजी मंदिर हे मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध नाट्यगृह. ३ मे १९६५ या दिवशी या नाट्यगृहाचा शुभारंभ झाला. दादर पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावरील एन. सी. केळकर मार्गावर असलेल्या या नाट्यगृहात अनेक मराठी नाटकांचे शुभारंभाचे प्रयोग झाले आहेत. श्री शिवाजी नाट्य मंदिर आज दादरमधील ओळखीचे ठळक ठिकाण झाले आहे. नुकतेच या नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यात आले. याची अंतर्गत सजावट प्रेक्षकांना आकर्षित करते. तर आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेला रंगमंच आणि ध्वनिशास्त्रावर आधारित ध्वनियंत्रणा व्यावसायिक नाटकांसाठी सोयीची ठरली आहे.
नमस्कार! रंगभूमी.com वरचे आमचे काम आपल्याला आवडत असेल तर कृपया आपला "Ad Blocker" बंध करावा जेणेकरून आमच्या वेबसाइटवरच्या जाहिरातींमुळे आम्हाला पुढे असेच काम करत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील. धन्यवाद.