नियम व अटी

१. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
२. एका तिकिटावर एका प्रेक्षकाला प्रवेश मिळेल.
३. बाहेरील पदार्थ नाट्यगृहात आणण्यास सक्त मनाई आहे.

INComplete Theatre आणि रंगभूमी.com निर्मित

वणवा

मूळ लेखक: दि. बा. मोकाशी
नाट्यरुपांतरण आणि दिग्दर्शन: शिवम पंचभाई
कलाकार: समृद्धी खडके