natyagandh mahotsav 2024 2025 cover

वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या स्मरणार्थ
सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित

नाट्यगंध महोत्सव

Marathi Natak Festival • Online Ticket Booking

|| वंदितो रंगभूमी • वंदितो रंगकर्मी ||
२०२४-२०२५

natyagandh mahotsav 2024 2025 cover
Choose a Show Below

नाट्यगंध महोत्सव २०२५ (वर्ष ५ वे) – नजरे आड राहिलेल्या एकांकिकांचा महोत्सव व नजरे आड राहिलेल्या रंगकर्मींचा सत्कार 

सम्यक कलांश प्रतिष्ठानतर्फे आयोजित नाट्यगंध महोत्सव २०२५ हे एकांकिका विश्वातील एक अनोखे आणि महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष असून, वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव साजरा केला जात आहे.

सदर महोत्सवात ६ एकांकिका असून नजरे आड राहिलेल्या रंगकर्मी यांचा सत्कार होणार आहे. मान्यवरांसह हा सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक १२ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते रात्रौ 9 वाजेपर्यंत यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे योजिला आहे. तरी सर्व प्रेक्षांनी ह्या महोत्सवाचा आनंद घ्यावा.