नियम व अटी

१. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
२. एका तिकिटावर एका प्रेक्षकाला प्रवेश मिळेल.
३. आमच्या टीमकडून Wrist-band दिले जातील. ते दाखवूनच प्रवेश मिळेल.
४. बाहेरील पदार्थ नाट्यगृहात आणण्यास सक्त मनाई आहे.

युगंधर देशपांडे निर्मित

बॅकस्टेजवाला

लेखक-दिग्दर्शक: युगंधर देशपांडे
कलाकार: समीर खांडेकर, अनघा अतुल, शिल्पा साने, स्वप्नील श्रीराव, तुषार गवारे
सूत्रधार: हृषी मुरकर