abhinayachi shidori ekankika mahotsav 5 cover

अभिनयाची शिदोरी
एकांकिका महोत्सव पर्व ५

Marathi Ekankika • Online Ticket Booking

— “सुसाईट” ही एकांकिका एकतर्फी प्रेमामध्ये नैराश्य आल्यामुळे आत्महत्या करण्याच्या दृष्टिकोनातून घडत गेलेली गोष्ट आहे…
— “हे गेले” ही एकांकिका नवरा गेल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात बदल घडतात त्यावर भाष्य करते…
— “महाद्वार” ह्या एकांकिकेमध्ये निधनानंतर आपल्यासोबत काय घडत असेल यावर भाष्य करताना दिसते…

abhinayachi shidori ekankika mahotsav 5 cover
Choose a Show Below

एकांकिका: हे गेले आणि महाद्वार
लेखक : योगेश सोमण

एकांकिका: suicide
लेखक : प्रणाली कदम

दिग्दर्शन – नेपथ्य – वेशभूषा : प्रणाली कदम

प्रकाश योजना : श्याम चव्हाण 
संगीत संयोजन : महेंद्र मांजरेकर
रंगभूषा : श्रद्धा शेवडे
नेपथ्य : प्रणाली कदम
कलाकार : हितेश गावड, सुप्रिया निकम, अनिल शिंदे, सिद्धी मिरगल, शोभना काजरोळकर , नेहा देवरुखकर, प्रतिभा मांजरेकर, कीर्ती वारली, प्रतिश शिंदे, प्रतीक्षा बाणे, पुष्पलता हातणकर, आकाश चौगुले, पूजा डेरे