स्थळ आले धावून!
Yashwant Natya Mandir, Matunga (यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा) 122-D, JK Sawant Marg, Joshi Vadi, Matunga West,, Mumbaiप्रवेश क्रिएशन्स निर्मित, मंगल विजय केंकरे सादर करीत आहे स्थळ आले धावून! • मराठी नाटक लेखक: हेमंत एदलाबादकर दिग्दर्शक: हेमंत एदलाबादकर कलाकार: संजय माने, पौर्णिमा तळवलकर, आणि डॉ. गिरीश ओक नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: शीतल तळपदे संगीत: विजय गवंडे निर्माते: मंगल केंकरे सूत्रधार: दीपक जोशी Synopsis: एका विवाह मंडळाचे प्रमुख शरद चंद्रात्रे नावाचे, एकोणसाठ वय