२१७ पद्मिनी धाम
Gadkari Rangayatan, Thane (राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे) Ghantali, Near Talao Pali Lake, Dr. Moose Marg, Thane West, Mumbaiसुमती क्रिएशन्स + दुर्वा पूर्वा क्रेडिट सोसायटी + फलाट निर्मित, नवनीत प्रकाशित २१७ पद्मिनी धाम लेखक: रत्नाकर मतकरी (नाट्यरुपांतर: नचिकेत दांडेकर, संकेत पाटील) दिग्दर्शक: संकेत पाटील कलाकार: ऋतुराज फडके, अमृता पवार, सचिन नवरे, अनिकेत कदम, सुबोध वाळणकर आणि मिलिंद शिंदे नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: शीतल तळपदे संगीत: शुभम ढेकळे निर्माते: करण भोगले, देवेंद्र नाईक, सौ.