स्थळ आले धावून!
Mahakavi Kalidas Natyamandir, Mulund (Mumbai) (महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड) Nr. Tarabai Modak Garden, Purushottam Kheraj Road, Mulund West, Mumbaiप्रवेश क्रिएशन्स निर्मित, मंगल विजय केंकरे सादर करीत आहे स्थळ आले धावून! • मराठी नाटक लेखक: हेमंत एदलाबादकर दिग्दर्शक: हेमंत एदलाबादकर कलाकार: संजय माने, पौर्णिमा तळवलकर, आणि डॉ. गिरीश ओक नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: शीतल तळपदे संगीत: विजय गवंडे निर्माते: मंगल केंकरे सूत्रधार: दीपक जोशी Synopsis: एका विवाह मंडळाचे प्रमुख शरद चंद्रात्रे नावाचे, एकोणसाठ वय