२१७ पद्मिनी धाम
Vishnudas Bhave Natyagruha, Navi Mumbai (विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी) Opp. Vashi Bus Depot, Hindurao Patil Mark, Sector 16A, Vashi, Navi Mumbai, 400703, Navi Mumbaiसुमती क्रिएशन्स + दुर्वा पूर्वा क्रेडिट सोसायटी + फलाट निर्मित, नवनीत प्रकाशित २१७ पद्मिनी धाम लेखक: रत्नाकर मतकरी (नाट्यरुपांतर: नचिकेत दांडेकर, संकेत पाटील) दिग्दर्शक: संकेत पाटील कलाकार: ऋतुराज फडके, अमृता पवार, सचिन नवरे, अनिकेत कदम, सुबोध वाळणकर आणि मिलिंद शिंदे नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: शीतल तळपदे संगीत: शुभम ढेकळे निर्माते: करण भोगले, देवेंद्र नाईक, सौ.