आविष्कार ५३ वा वर्धापन दिन, ३७ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव — ‘ती’ चा आवाज
Keshav Gore Smarak Trust Sabhagruha, Goregaon (Mumbai) Aarey Rd, Behind Amba Mata Temple, Piramal Nagar, Goregaon West, Mumbai, Maharashtra, India*आविष्कार ५३ वा वर्धापनदिन* आणि *३७ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव* (सगळे अभिनेत्रींचे एकपात्री प्रयोग) *शुक्रवार, ९ फेब्रुवारी ते मंगळवार १३ फेब्रुवारी २०२४* नमस्कार. आपल्या देशात अलिकडच्या काळातील वाढत्या स्त्री अन्याय-अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या महोत्सवात केवळ स्त्री कलाकारांचे एकपात्री प्रयोग सादर होणार आहेत. स्त्री आणि समाज या अनुशंगाने विविध विषयांकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टीकोन हे या