- This मराठी नाटक has passed.
नकळत सारे घडले
June 1, 4:00 PM at Prabodhankar Thackeray Natya Mandir, Borivali (प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरिवली)
नवनित प्रॉडक्शन्स निर्मित, रूपकथा प्रकाशित
नकळत सारे घडले • मराठी नाटक
लेखक: शेखर ढवळीकर
दिग्दर्शक: विजय केंकरे
कलाकार: डॉ. श्वेता पेंडसे, प्रशांत केणी, तनिषा वरदे, आणि आनंद इंगळे
प्रकाश: शीतल तळपदे
संगीत: अशोक पत्की
निर्माते: राहुल पेठे, नितीन भालचंद्र नाईक
Nakalat Saare Ghadle • Marathi Natak
Natak Info
Synopsis: फिल्मी दुनियेची स्वप्ने पाहणारा राहुल MBA चे शिक्षण घेत आहे. त्याचा मामा बटू नेने या स्वप्नांच्या आड येत असतो. या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल असलेली अढी सोडविण्यासाठी समुपदेशक मिरानी या दोघांच्या आयुष्यात नकळतपणे पण येतात. राहुल च्या प्रत्येक सुख दुःखात त्याची साथ देणारी मोनिका मात्र यावेळी राहुलच्या स्वप्ना साठी त्याच्या पाठीशी उभी राहील की त्याला सत्य परिस्थिती ची जाणीव करून देईल? राहुल च्या अभिनयाचं कौतुक झाल्यामुळे त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात किती बदल होतो? तो बदल बटू मामाच्या पचनी पडतो का? मामा जसं म्हणेल तस राहुल वागेल का? राहुल त्याच्या स्वप्नात मध्ये हरवून आजूबाजूला असलेले वास्तव विसरून जाईल? समुपदेशक मिरानी या दोघांचे एकमेकांबद्दल असलेले मतभेद मिटवू शकेल का? त्यासाठी पाहूया “नकळत सारे घडले”. रूपरेषा सौजन्य तिकीटालय.