- This मराठी नाटक has passed.
जर तरची गोष्ट
September 29, 2024, 4:30 PM at Kashinath Ghanekar, Thane (Mumbai) • काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
प्रिया बापट सादर करीत आहे, सोनल प्रोडक्शन निर्मित
जर तरची गोष्ट
लेखक: इरावती कर्णिक
दिग्दर्शक: अद्वैत दादरकर, रणजित पाटील
कलाकार: प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले
नेपथ्य: संदेश बेंद्रे
प्रकाश: अमोघ फडके
संगीत: श्रीनाथ म्हात्रे
निर्माते: नंदू कदम