निनाद संतोष म्हैसाळकर, हे संगीतकार म्हणून रंगभूमीवर गेली १२ वर्ष कार्यरत आहेत. SIWS कॉलेज मधून बीकॉम चे शिक्षण झाले असून, त्यांनी २०१३ साली ‘साऊंड इंजिनीरिंग’ची पदवी D. A. फिल्म स्कूल येथून घेतली. या क्षेत्रातील त्यांच्या गुरूंचा, म्हणजेच ‘अजित भगत’ यांचा हात धरून त्यांनी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांची सध्या २ व्यावसायिक नाटकं रंगभूमीवर चालू आहेत — पाहिले न मी तुला आणि चाणक्य, ज्यासाठी यंदाचा झी गौरव पुरस्कार ही त्यांना प्राप्त आहे.
About this Artist
Related Marathi Natak
Awards Won
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – झी गौरव पुरस्कार नामांकन २०१४ – डेथ ऑफ अ काँकरर (व्यावसायिक नाटक)
सर्वोत्कृष्ट संगीत – सवाई २०१८ – देव हरवला (एकांकिका)
सर्वोत्कृष्ट संगीत – पारंगत २०१८ – देव हरवला (एकांकिका)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – झी गौरव पुरस्कार २०२४ – चाणक्य (व्यावसायिक नाटक)
सर्वोत्कृष्ट संगीत द्वितीय- ३४ वी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धा – चाणक्य
सर्वोत्कृष्ट संगीत द्वितीय- ६२ वी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धा -एक एक पान गळावया