हिंद-मराठी संस्थेने सर्व कवींसाठी स्वरचित कविता सादर करून पारितोषिक जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येकाच्या मनात एक कवी लपलेला असतो. त्याच कवीला आवाहन करून लवकरात लवकर या स्पर्धेत सहभागी व्हा!

काव्यगंध स्पर्धेत मराठी आणि हिंदी भाषेतील कविता स्वीकारल्या जाणार आहेत. या स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे असणार आहेत.

स्पर्धेची प्रवेश फी २५/- असून विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रवेशाची अंतिम तारीख १८ जुलै असून काहीही शंका अथवा अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

व्हिडिओ कसे पाठवाल?
व्हिडिओ पाठवण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या बटनवर क्लिक करून फॉर्म भरू शकता किंवा hindmarathi@gmail.com या इमेल आयडीवर सादरीकरणाचे व्हिडिओ पाठवू शकता.