![abhinay kalyan man natak cover](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2024/06/abhinay-kalyan-man-natak-cover.jpg)
- अभिनय, कल्याण निर्मित, विजयलता प्रोडक्शन प्रस्तुत
मन • मराठी नाटक
Drama Natak
- लेखक: चं. प्र. देशपांडे
- दिग्दर्शक: अभिजित झुंजारराव
- कलाकार: रमेश वाणी
Natak Crew
- नेपथ्य: सुमित पाटील
- प्रकाश: श्याम चव्हाण
- संगीत: कृष्णा-देवा
- वेशभूषाकार: तृप्ती झुंजारराव
- गीत: प्रभाकर मठपती, रंगभूषा: उल्लेश खंदारे, जाहिरात संकल्पना: प्रतिकेश मोरे
Natak Info
- Synopsis: मानवी मनाची व्याप्ती, त्याचे आरोह अवरोह आणि त्याची चिकित्साकात्मक पातळीवरती जी आंदोलने चं. प्र. यांनी उभी केली आहेत ती पकडणं आणि ती सादरीकरणामधून उभी करणं हे आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. चं. प्र. देशपांडे यांचं लिखाण नेहमीच चॅलेंजिंग वाटत आलेलं आहे. हे ही नाटक फारच वेगळ्या पद्धतीने पार पडतं.
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.