Kadekot Kadelot Marathi Natak • Kadekote Kadelote • Franca Rame • Amol Patil • Kalpesh Samel • Pratiksha Khasnis • Tiny Tales • Bhalji Pendharkar Sanskrutik Kendra • Sarjanshala
- टायनी टेल्स निर्मित भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, आणि सर्जनशाळा प्रस्तुत
कडेकोट कडेलोट • मराठी नाटक
General Natak
- लेखक: फ्रॉंका रामे (अनुवाद: अमोल पाटील)
- दिग्दर्शक: कल्पेश समेळ
- कलाकार: प्रतिक्षा खासनीस
Natak Info
- Synopsis: कडेकोट कडेलोट’ हे मुळ ‘अ वुमन अलोन’ या नाटकाचा मराठी अनुवाद आहे. अमोल पाटील यांनी अनुवाद केला आहे. ७० च्या दशकात Franca Rame या इटालियन लेखिकेने लिहिलेलं हे नाटक जगातल्या सर्व वर्गातल्या स्त्रियांच्या व्यक्ती स्वातंत्र्या विषयी भाष्य करतं. त्यामुळे त्याचे वेगवेगळ्या भाषेत प्रयोग होत राहणं आणि ते सर्व वर्गातील स्त्रियांपर्यंत पोहोचत रहाणं गरजेचं वाटून या नाटकाचा अनुवाद करण्याचे ठरविले. हे नाटक स्त्रीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याविषयी भाष्य करत असले तरी अनुवाद करताना कुठेही आक्रमकता किंवा चळवळीचा अभिनिवेश न ठेवता त्यातील खुमासदार, कॉमेडी पद्धतीने नाट्य पकडण्याचा प्रयत्न यात केलाय.
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.
Related Artist Profiles
No results found.
User Submitted Ratings & Reviews
All Reviews
There are no reviews yet. Be the first one to write one.
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
Login / Register
You must be logged in to submit a review.