Eka Lagnachi Pudhchi Goshta • Eka Lagnachi Pudhchi Goshta Marathi Natak • Prashant Damle Marathi Natak • Kavita Medhekar Marathi Natak • Eka Lagnaachi Pudhchi Gosht
- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित
एका लग्नाची पुढची गोष्ट • मराठी नाटक
Comedy Natak
- लेखक: अद्वैत दादरकर
- दिग्दर्शक: अद्वैत दादरकर
- कलाकार: प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे
- नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
- प्रकाश: किशोर इंगळे
- संगीत: अशोक पत्की
- निर्माते: प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित
Natak Info
- Synopsis: प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे अभिनीत आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या कौटुंबिक विनोदी नाटकाची मूळ कथा इम्तियाझ पटेल यांची असून, अद्वैत दादरकर या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे.
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.
Related Artist Profiles
No results found.
User Submitted Ratings & Reviews
All Reviews
No Title
4 months ago
Natak khup chan Hota, barech divasani MI khup hasale, sagalya kalakarani atishay uttam kam kel aahe. Specially Prashant Damale sir……ekdam mastch ..asech Navin Natak gheun ya… aamhi vaat baghtoy. 😀
Yogita
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
Login / Register
You must be logged in to submit a review.