Marathi Natak Free Tickets Giveaway
पहिल्या Giveaway ला मिळालेल्या यशानंतर आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत GIVEAWAY!!!
आम्ही एका नाटकाची दोन तिकिटे जिंकण्याची तुम्हाला संधी देणार आहोत. या Giveaway साठी निवडलेले नाटक आहे संतोष पवार लिखित-दिग्दर्शित दोन अंकी नाटक ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!‘. या नाटकासंबंधी संक्षिप्त व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा!
हीच तर फॅमिलीची गंमत आहे [Review]
Giveaway मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा.
ह्या Giveaway मध्ये सहभागी कसे व्हाल?
- वरील लिंकवर नमूद केलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला जे नाट्यगृह आणि वेळ सोयीचे वाटेल त्या पर्यायावरील बटनवर क्लिक करून तुम्ही स्पर्धेत प्रवेश घेऊ शकता.
- पुढील स्क्रीनवर तुमचा ई-मेल, नाव आणि संपर्क क्रमांक विचारला जाईल. तो भरून किंवा फेसबूकचा वापर करून ‘Enter’ बटनवर क्लिक करा.
- आता तुम्हाला स्क्रीनवर एक यादी दिसेल. या यादीतील प्रत्येक कृती तुम्ही पूर्ण केली तुम्हाला त्या कृतीसमोर नमूद केलेले पॉईंट्स मिळतील. जास्तीत जास्त कृती पूर्ण करून तुम्ही जास्तीत जास्त ‘एन्ट्री पॉईंट्स’ मिळवू शकता. जेणेकरून, तुमची विजेता होण्याची शक्यता वाढेल.
ह्या Giveaway चे विजेते कधी घोषित होतील?
नमूद केलेल्या प्रयोगांच्या दोन दिवस आधी लकी ड्रॉने विजेता घोषित केला जाईल. त्यामुळे तुमचे एन्ट्री पॉईंट्स जास्त असल्यास लकी ड्रॉमध्ये तुमचे नाव येण्याच्या शक्यताही वाढतील. विजेत्याला मिळतील ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!‘ नाटकाची दोन तिकिटे!
तुम्हाला काहीही शंका असल्यास hello@rangabhoomi.com या ई-मेल आयडीवर अथवा ९९९-२५६-२५६-१ या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा.
आम्ही आशा व्यक्त करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हाल!
1 Comment
Pingback: हीच तर फॅमिलीची गंमत आहे! [Giveaway] विजेत्यांच्या प्रतिक्रिया