- This मराठी नाटक has passed.
स्थळ आले धावून!
June 2, 5:00 PM at Tilak Smarak Mandir, Pune (टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ)
प्रवेश क्रिएशन्स निर्मित, मंगल विजय केंकरे सादर करीत आहे
स्थळ आले धावून! • मराठी नाटक
लेखक: हेमंत एदलाबादकर
दिग्दर्शक: हेमंत एदलाबादकर
कलाकार: संजय माने, पौर्णिमा तळवलकर, आणि डॉ. गिरीश ओक
नेपथ्य: संदेश बेंद्रे
प्रकाश: शीतल तळपदे
संगीत: विजय गवंडे
निर्माते: मंगल केंकरे
सूत्रधार: दीपक जोशी
Synopsis: एका विवाह मंडळाचे प्रमुख शरद चंद्रात्रे नावाचे, एकोणसाठ वय असलेले गृहस्थ याच वयाच्या सुभाष फडतरे नावाच्या एका साध्या शिक्षकाचं आणि श्रावणी मेहंदळे नावाच्या एका कीर्तनकार महिलेचे लग्न जमवून देतात. ते हे कसे साध्य करतात याची ही विनोदी, मनोरंजक गोष्ट आहे.