मैत्रेय संघ निर्मित, उन्मुक्त कलाविष्कार सविनय सादर करत आहे
ओSSबीसी
Marathi Natak • Online Ticket Booking
लेखक: बाळासाहेब थोरात
दिग्दर्शक: उर्मी
Choose a Show Below
ओबीसींच्या खऱ्या समस्यांवर भाष्य करणारे… दोन अंकी मराठी नाटक.. ओSSबीसी…
कलाकार : संकेत बागल, अंकिता भोईर, साहिल मावलकर, आरती मोरे, सुमित घाग, सिद्धार्थ कडलक, शुभांगी देसाई पवार..
नेपथ्य : साहिल मावलकर| नेपथ्य मांडणी : उल्हास सुर्वे आणि टीम | प्रकाशयोजना – सौरभ शेठ | रंगभूषा – सुनील मेस्त्री, निलेश मेस्त्री | वेशभूषा – रूजूता साटम, आरती मोरे, श्रद्धा देवुळे | बॅकस्टेज कलाकार – सारिका गायकवाड, प्रणय कोंडाळकर.