अमर हिंद मंडळ, दादर
आयोजित
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
वर्ष २४ वे
अंतिम फेरी
गुरुवार दि. २८/१२/२०२३, दुपारी २.०० पासून
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर मुंबई २८.
देणगी मूल्य – १०५/-
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. पुढील काही रांगा राखीव.
ऑनलाइन बुकिंग आता बंद आहे. आपण २८ तारखेला थेट स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर मुंबई २८. येथे जाऊन तिकिटे काढू शकता.
६ अविस्मरणीय एकांकिका व पारितोषिक वितरण
एकांकिका
१. डेस्तोपिया – भाषा प्रोडक्शन
२. सुमित्रा – कीर्ती महाविद्यालय
३. उणिवांची गोष्ट – ज्ञानसाधना महाविद्यालय
४. लोकल पार्लर – खालसा महाविद्यालय
५. पडदा – नाट्य परिवार
६. मेन ओ पोज – नाट्यव्हेल्लाळ