Awishkar Mahotsav (Feb 2025) • Entry Tickets

आविष्कार ५४ वा वर्धापन दिन
३८ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव

“अभिजात मराठी”

९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२५ – रोज सायं. ६:३० वा.

प्रवेश मूल्य: रोज ₹५००/- फक्त किंवा Festival Pass ₹२०००/- फक्त.

आविष्कारचा ५४ वा वर्धापनदिन आणि अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेतर्फे यावर्षीचा ३८ वा नाट्यमहोत्सव ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान माटुंगा पश्चिम येथील यशवंत नाट्यमंदिरच्या मिनी थिएटरमध्ये, म्हणजेच ‘साळगांवकर प्रायोगिक रंगमंच’ येथे पार पडणार आहे.

To Book Tickets via WhatsApp, Click Here!

This product is currently out of stock and unavailable.

नियम व अटी

१. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
२. एका तिकिटावर एका प्रेक्षकाला प्रवेश मिळेल.
३. बाहेरील पदार्थ नाट्यगृहात आणण्यास सक्त मनाई आहे.


Mastodon