saptapadi marathi natak

नाट्यकिडे आणि क्लब ३८ प्रस्तुत

Saptapadi

Marathi Natak • Online Ticket Booking

लेखक-दिग्दर्शक: अनिकेत खेडेकर

saptapadi marathi natak
Choose a Show Below

नाटक खालील मुद्दे यांच्या वर आधारित आहे.
– आपण लग्नात जे सप्तपदी घेतो, त्यांचे खरे अर्थ आपल्याला माहित आहेत का? हे नाटक आपल्याल त्यांचे अर्थ आणि महत्व खऱ्या आयुष्यातला गोष्टिन मध्ये उलघडून दाखवत.
– नाटकाच पहिलं अंक पूर्णपणे कोकणाच्या एका गावावर आधारित आहे. गांव, गावटल्या गोष्टी, गावच्या मीटिंग मध्ये होणारे वाद विवाद, जुन्या रिती रिवाज आणि त्यांच्या मध्ये अडकलेली लोक.
– एका विवाहित दांपत्याने आवर्जून पाहाव अस नाटक. कारण दूसरा अंक पूर्णपाने त्या दोघांच्या अवती भवति फिरतो आणि त्याने आयुष्यभर केलेल्या चुकांची जाणीव त्यांना करून देतो.
– प्रेम, कुटुंब, समाज, रिती, आयुष अश्या अनेक गोष्टी एका वेगळ्या बाजूने दाखवणारं नाटक.

मूळ संकल्पना – रितेश पिटले
संगीत – स्वयंंम वाळंज, आयुष कांदेकर
गायक – सचिन वराडकर, योगेश जोईल
प्रकाश योजना – साई शिर्सेकर
नेपथ्य – आदित्य कारकर आणि टीम

कलाकार
महेश गायकवाड
प्रियंका जाधव
चेतन जाधव
गजानन काळे
सुवर्ण
प्रियांका भोसले
निवेदिता
रूपाली नांदिवडेकर
सुवर्णा मसणे
राहूल भोराडे
पुष्पा अंकुश
विशाल ढवळे
विक्रांत पवार
रोहित केदार
श्रेया कवडे
श्रावणी कदम
उमेश आवारे
सुरज मोहिते
आदित्य कारकर
राम पोळेकर
वेदांत म्हात्रे 
दिपीका एकावडे
मनस्वी सरपोळे
मनीषा पोटे
ओमकार देसाई