Vanva • Entry Tickets

200.00

वणवा (Natak Info)

पुढील प्रयोगाबद्दल माहिती:
🗓️ → रविवार, २२ डिसेंबर, २०२४
⏰ → रात्रौ ८:३० वाजता
📍 → साळगावकर प्रायोगिक रंगमंच, माटुंगा (Mini Theatre @ Yashwant Natya Mandir, Matunga)

नियम व अटी

१. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
२. एका तिकिटावर एका प्रेक्षकाला प्रवेश मिळेल.
३. बाहेरील पदार्थ नाट्यगृहात आणण्यास सक्त मनाई आहे.

INComplete Theatre आणि रंगभूमी.com निर्मित

वणवा

मूळ लेखक: दि. बा. मोकाशी
नाट्यरुपांतरण आणि दिग्दर्शन: शिवम पंचभाई
कलाकार: समृद्धी खडके

Additional information

Duration

70 minutes (No Interval)

Language(s)

Marathi, Katodi/Katkari


Mastodon