माझे नाव प्रणय मोटघरे आहे. मी २७ वर्षाचा असून माझी मुळ वस्ती नागपूर ( विदर्भ ) ची पण सध्या पुण्याला राहतो. नागपूरला मी आधी थिएटर पण करायचो. पण पुण्याला स्थायी झाल्यावर मला पुण्याच्याब एका ग्रुप मध्ये जॉईन व्हावं लागलं. माझ्या थिएटर ग्रुप च नाव आहे ‘ नाट्यरंग रसिक मंडळ ‘ आहे. माझं आत्ताच एक नाटक केलं ‘ सत्याच्या शोधात. ‘