ज्ञानेश्वर माऊली मालिकेत काम (सोनी मराठी), अमृत संजिवनी (दुरदर्शन वर प्रसारित), दुर्गाझाली गौरी, भाग्य देखिले तुका अशा नृत्य नाटकात काम, विठाई, मर्म मनाचे, बिलिव्ह इन ही नाटके, तसेच काही नाट्य वाचन, नाट्य प्रसंगात काम.