विस्मय दीपक कासार हे २०१९ पासून मराठी रंगभूमी क्षेत्रात अभिनेते आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. “डावपेच”, “आनंदी आनंद”, “भुताचं लग्न”, “राक्षस शक्तिमान मुला युक्तिमान” आणि “एक नातं असंही” या नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. “एक नातं असंही” या नाटकाचे ते लेखक देखील आहेत.